कवित्व स्फूर्ती तुकारामांना नामदेवापासून झाली, पण विचारस्फूर्ती त्यानां नाथांपासून लाभलेली आहे. - आचार्य विनोबा भावे म. वा. इतिहास पॄ.क्र.२४
नाथांप्रमाणेच त्यांची शिष्यपरंपराही ऐश्वर्यशाली. पारमार्थिक अधिकार उच्च असूनही व्यावहारिक श्रीमंती हे नाथपरंपरेचं वैशिष्ठय होय. श्रीएकनाथांची परंपरा ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विस्तारित झाली असून