गावातील नाथमंदिर नित्योपचार
१) पहाटे ५.३० वा काकड आरती
२) सकाळी ६.३० वा पूजा
३) सकाळी ७.३० वा आरती
४) दुपारी १२ वा नैवेद्य
५) संध्याकाळी ५.३० वा हरिपाठ
६) सुर्यास्ताचेवेळी श्री विजयी पांडुरंग चरण दर्शन
७) अर्ध्या तासानंतर सायं आरती
८) रात्री ९.३० वा शेजारती
९) रात्री १० वा मंदिर बंद
नोंद :- प्रत्येक एकादशीस सकाळी १०.३० वा श्री विजयी पांडुरंगाच्या मुर्तीस महापूजा करण्यात येते.
श्री एकनाथमहाराज समाधी मंदिर
१) पहाटे ५.३० वा काकड आरती
२) सकाळी ६.४५ वा आरती
३) दुपारी १२ वा नैवेद्य
४) सुर्यास्ताच्यावेळी समाधी पूजन व भागिरथी
५) अर्ध्यातासानंतर सायं आरती
६) रात्री ९.३० वा शेजारती
७) रात्री १० वा मंदिर बंद
नोंद :- प्रत्येक द्वादशीस सकाळी ७.३० वा श्रींच्या समाधीची महापूजा करण्यात येते.