Marathi / English

॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥

  • मुख्यपान(current)
  • चरिञ
    • पुर्वेतिहास
    • जीवनगाथा
    • कार्य
    • चमत्कार
  • वाङ्‍मय
    • नाथांचे वाङ्‍मय
      • वाङ्‍मयाविषयी
      • निवडक वाङ्‍मय
    • नाथांवरील वाङ्‍मय
      • अभंग
      • कविता
      • स्फुट
  • तत्वज्ञान
    • नाथांचे तत्वज्ञान
    • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
    • पी.एच.डी. धारक
  • गॅलरी
    • फोटो
      • एकनाथमहाराज
      • उत्सव
      • पैठण
      • कार्यक्रम
    • व्हिडीओ
    • संगीत
  • शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन
  • संपर्क
  • पुर्वेतिहास
  • उत्सव
    • श्री एकनाथषष्ठी
    • पालखी सोहळा
    • उत्सव वेळापञक
  • मंदिर
    • गावातील नाथमंदिर
    • समाधी मंदिर
    • नित्योपचार
  • परंपरा
    • गुरुपरंपरा
    • वंशपरंपरा
    • शिष्यपरंपरा
  • चमत्कार
  • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
  • पुस्तके
  • कविता
  • पैठण
  • संकेतस्थळाविषयी
  • आवाहन
  • कसे याल
  • प्रतिक्रिया
  • संकेतस्थळाचा नकाशा
  • चरित्र चित्रावली
वारकरी संप्रदाय - माहितीपट

उत्सव वेळापञक

४२३ वा श्री एकनाथषष्ठी महोत्सव, श्रीक्षेत्र पैठणषेत्र पैठण

१} दिनांक 9 / ३ / २०२३ - रांजण पूजा (भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या वेषात ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण) वेळ दुपारी १ वाजता गावातील नाथ मंदिर, श्रीक्षेत्र पैठण

२} दिनांक १२ / ३ / २०२३ - अक्षत कार्यक्रम श्री विजयी पांडुरंगास अक्षत देऊन इतर मानकऱ्यांना श्री एकनाथषष्ठीचे निमंत्रण प्रस्थान - वेळ सायं ७ वाजता गावातील नाथ मंदिर येथुन

३} दिनांक १३ / ३ / २०२३ - श्री एकनाथषष्ठी महोत्सव - १) श्री विजयी पांडुरंगास महाभिषेक - पहाटे २ वाजता
२) वारकरी पूजन श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या निवासस्थानी- सकाळी ८ वाजता
३) सर्व कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी ( निर्याण दिंडी ) समस्त पारंपरिक मानकऱ्यांसह - गावातील नाथमंदिर येथून समाधीमंदिराकडे प्रस्थान दुपारी १ वाजता. तेथे वारकरी व नारदीय कीर्तन सेवा.
४) सायंकाळी समाराधना व महाप्रसाद
५) रात्री हरिकीर्तन ८ ते १०


४} दिनांक १४ / ३ / २०२३
१) पुरस्कार वितरण समारंभ - संत एकनाथ महाराजांच्या नावाने विविध ६ पुरस्कारांचे वाटप - स्थळ - श्री संत नरहरी सोनार धर्मशाळा , नाथ गल्ली, पैठण
२) हरिपाठ - सायंकाळी ४ वा
३) रात्री हरिकीर्तन ७ ते ९
४) छबिना - श्री एकनाथसंस्थानाधिपती भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाड्यातील श्री एकनाथ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक ! प्रस्थान- रात्री १ वाजता गावातील नाथमंदिर येथून. नगर प्रदक्षिणा करून गावातील नाथ मंदिरात दिनांक १५ / ३ / २०२३ रोजी आरतीने छबिन्याची समाप्ती.

५} दिनांक १५ / ३ / २०२३ - काला दिंडी - प्रस्थान- सायंकाळी ४;३० वाजता,गावातील नाथमंदिर येथून. सूर्यास्तासमयी परंपरेने समाधी मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी. अभंग व आरतीने उत्सवाची समाप्ती.

(टीप - वरील कार्यक्रम हे कुलोत्पन्न नाथवंशजांच्या अधिपत्याखाली होणार आहेत.)

You can donate to the bank account given below

Name of Account Holder- Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan

Current Account No - 00000036694177969
Bank Name - State Bank Of India
IFSC Code - SBIN0003796
Branch - Bhaji Market, Paithan

Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.
Designed & Developed By : Xposure infotech Pvt. Ltd.

Return and Refund
Privacy Policy
Cancellation Policy