शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन, पैठण

संचलित

Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा

संतकृपा झाली ! इमारत फळा आली !! १ !!
ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारिले देवालया !! २ !!
नामा तयाचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !! ३ !!
जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत !! ४ !!
तुका झालासे कळस ! भजन करा सावकाश !! ५ !!
बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा !! ६ !!

।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।। राम कृष्ण हरी ।।

Go to Home Page

>