॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥
 

वारकरी संप्रदाय - माहितीपट

संपूर्ण विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे महान संत म्हणजे श्रीएकनाथमहाराज

स्ञी, शुद्रादिकांना परमार्थाचा अधिकार प्राप्त करवून देणारे कर्ते सुधारक म्हणजे श्रीएकनाथमहाराज

आपल्या असामान्य कर्तृत्वाने वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ ठरलेलं अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीएकनाथमहाराज

विपुल प्रमाणात ग्रंथनिर्मिती करुन मराठी भाषेचा गौरव घडवून आणणारे श्रेष्ठ संतकवी म्हणजे श्रीएकनाथमहाराज

ऐश्वर्याचा परमार्थ करुन परमार्थच ऐश्वर्य दाखविणारे महान भगवद्‍भक्त म्हणजे श्रीएकनाथमहाराज

हिंदवी स्वराज्यासाठी पोषक वातावरण बनवून गुरुभक्तिसह राष्ट्रभक्तिचे धडे देणारे थोर उपदेशक म्हणजे श्रीएकनाथमहाराज
अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
उत्सव वेळापञक
कवित्‍व स्फूर्ती तुकारामांना नामदेवापासून झाली, पण विचारस्फूर्ती त्यानां नाथांपासून लाभलेली आहे. - आचार्य विनोबा भावे म. वा. इतिहास पॄ.क्र.२४

एकनाथ षष्‍ठी - २९ मार्च २०१६.
सप्तमी छबिना - ३० मार्च २०१६
अष्‍टमी काला - ३१ मार्च २०१६

पालखी प्रस्थान - २७ जून २०१६

अधिक वाचा...
मंदिर
समाधी मंदिर,
हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे. कृष्णकमलातीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले.
 
परंपरा
नाथांप्रमाणेच त्यांची शिष्यपरंपराही ऐश्वर्यशाली. पारमार्थिक अधिकार उच्च असूनही व्यावहारिक श्रीमंती हे नाथपरंपरेचं वैशिष्ठय होय. श्रीएकनाथांची परंपरा ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विस्तारित झाली असून आपलं पारमार्थिक ऐश्वर्य दाखवित वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचारासाठी प्रयत्‍नशील आहे.
 
 
Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Right Reserved.
Designed & Developed By : Xposure Infotech Pvt. Ltd.